आजचे राशिभविष्य – शुक्रवार – ४ फेब्रुवारी २०२२
मेष – मोठ्या आर्थिक निर्णयाबाबत वेट अँड वॉच…
वृषभ – मेहनतीला यश येईल…
मिथुन – विचारपूर्वक शब्द वापरा…
कर्क – जुने वाद टाळा…
सिंह – प्रकृतीबाबत निष्काळजीपणा नको…
कन्या – शक्ती पेक्षा युक्ती ने मार्ग काढा…
तूळ – विचारपूर्वक गुंतवणूक करा..
वृश्चिक – कुटुंब सदस्यांची तब्येत सांभाळा..
धनू – सामाजिक संबंध जपा..
मकर – वातूळ पदार्थ टाळा…
कुंभ – प्रयत्नांना यश येईल…
मीन – अंदाज घेऊन बोला….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.