साप्ताहिक राशिभविष्य – 29 मे ते 5 जून
मेष- नोकरी-व्यवसाय जागा बदलीची शक्यता. नवीन बदल विचारपूर्वक करा. शारीरिक सुरक्षेची काळजी घ्या. अनामिक चिंता नको….
वृषभ – अपरिचित व्यक्तीशी मोठा आर्थिक व्यवहार. देणेघेणे नको. महत्त्वाची कामे वेळेत पार पडतील. पाठदुखीच्या तक्रारी सांभाळा. व्यवसाय वाढ होईल….
मिथुन – तात्विक विरोध ठीक आहे. विरोधासाठी विरोध नको. शुभकार्याची लगबग. कौटुंबिक आरोग्य सांभाळा…..
कर्क – आकस्मिक खर्च सांभाळा. त्रयस्थ व्यक्तीबरोबर व्यावहारिक वाद टाळा. आपले म्हणणे मुद्देसूद पणे पाठवून द्या…….
सिंह – मोठे कौटुंबिक वाद टाळा. सर्व समस्या शांततेत, मध्यम मार्ग स्वीकारून सोडवा. स्वतःला शांत ठेवा. छोटे वाद मोठे होऊ देऊ नये…..
कन्या – आर्थिक घडी बसेल. गुंतागुंतीच्या व्यवहारात आभासी फायदा दिसेल तो करू नये. वादग्रस्त जास्त नको. वाहन जपून चालवा….
तूळ – धरसोड वृत्तीमुळे चांगल्या संधी सोडू नये. अनुभवी सल्ला मानावा. सुवर्ण संधी ओळखा. जुनाट विकार त्वरित उपचार करा……
वृश्चिक – परदेश गमन. सुवर्ण संधी. शुभवार्ता. परदेशातील शिक्षणात लाभ. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. आर्थिक नुकसान सांभाळा……
धनु – किरकोळ दुखापतीकडे दुर्लक्ष नको. सर्वांच्या सहकार्याने मोठे काम मार्गी लागेल. हाडांचे दुखणे सांभाळा. आर्थिकदृष्ट्या चांगला सप्ताह…….
मकर – वरिष्ठांची मर्जी राहील. प्रमोशनच्या संधी. आकस्मिक धनलाभ. अधिक उत्पन्नाच्या लोभापायी चुकीची गुंतवणूक टाळा…..
कुंभ – लांबचा प्रवास शक्यतो टाळा. पाणी पिण्याची काळजी घ्या. पोट दुखी सांभाळा. स्पर्धा परीक्षांमध्ये सुयश. आर्थिक तडजोड सांभाळा…….
मीन – कायदेशीर बाबींची पूर्तता करा. धार्मिक सुसंवाद घडेल. वादग्रस्त व्यक्तींशी संपर्क नको. व्यवसायिक लाभ होईल…..
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे….
(सुसंधी वास्तु -रत्न -हस्तरेषा एक दिवसीय ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स महत्वाच्या 100 टिप्स इच्छुकांनी व्हाट्सअप करा पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)