साप्ताहिक राशिभविष्य – 14 ते 21 नोव्हेंबर
मेष- करिअर डेव्हलपमेंटसाठी अनुकूल काळ. ज्येष्ठांचे खडे बोल सकारात्मकरित्या स्वीकारा. महत्त्वाचे निर्णय घेण्याचा कालावधी…
वृषभ – कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळा. नोकरी-व्यवसाय बढतीचे योग. व्यवसाय बदलाची संधी. मोठी उलाढाल टाळा….
मिथुन – लांब पल्ल्याचा प्रवास टाळा. डोकेदुखीकडे दुर्लक्ष नको. रागावर नियंत्रण ठेवा. जुने वाद टाळा….
कर्क – आत्मविश्वास पूर्ण जबाबदारी घ्या. आरोग्य विषयक महत्वाच्या टिप्स फॉलो करा…..
सिंह – आपल्याबद्दल गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. शब्द पाळा. पाठदुखी सांभाळा. अनोळखी व्यक्तीशी मोठा व्यवहार नको…..
कन्या – आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. नवी जबाबदारी विचारपूर्वक घ्या. आर्थिक जबाबदारी अभ्यास करून घ्या. सरकारी कामे वेळेत करा…
तूळ – व्यवसायात नवकल्पना राबवा. सामाजिक संबंधांचा उपयोग होईल. कौटुंबिक कुरबुरी थांबवा. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा….
वृश्चिक – नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धार्मिक कार्याची तयारी होईल. स्ट्रेस मॅनेजमेंट आवश्यक…
धनु – पित्ताचा त्रास सांभाळा. नवी जबाबदारी विचारपूर्वक घ्या. लांबचा प्रवास टाळा. टोकदार शब्दांचा वापर टाळा….
मकर – रेंगाळलेली कामे आठवणीने पूर्ण करा. कोर्टकचेरीच्या कामात दिरंगाई नको. खानपान सांभाळा. लहान मुलांचे आरोग्य सांभाळा. किरकोळ कुरबुरी राहतील….
कुंभ – दिवाणी दावे काळजीपूर्वक हाताळा. उत्पन्नाचे स्रोत वाढवा. इम्पॉर्टंट-अर्जंट कामांमध्ये फरक ओळखा. नातेसंबंधातील कटुता टाळा…
मीन – वाढीव अपेक्षा नकोत. अनुभवी विचारांना मान द्यावा. दीर्घकालीन फायद्याचे निर्णय होतील. चिडचिड टाळा……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे

व्हॉटसअॅप – 9373913484