आजचे राशिभविष्य – ११ नोव्हेंबर २०२१
मेष – घाई मध्ये मोठा निर्णय नको…
वृषभ – तत्व सोडू नये…
मिथुन – सामंजस्याने मार्ग काढावा…
कर्क – कलाकारांना वाव मिळेल…
सिंह – वादापासून चार हात दूर रहा…
कन्या – संघर्ष टाळा…
तूळ – अनावश्यक खर्च सांभाळा…
वृश्चिक – कार्य क्षेत्रात नव्या योजना…
धनु – कामात मग्न राहा…
मकर – मनाविरुद्ध बाबी सहजतेने घ्या…
कुंभ – आत्मक्लेश टाळा…
मीन – सहकाऱ्यांची मदत होईल…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.