आजचे राशिभविष्य – शनिवार – २८ मे २०२२
मेष – कला व क्रीडा क्षेत्रात यश…
वृषभ – कार्यक्षेत्रात चांगल्या संधी…
मिथुन – शुभ समाचार…
कर्क – तडजोड धोरण स्वीकारा…
सिंह – लाभदायक गुंतवणूक…
कन्या – मतभेदाचे प्रसंग टाळा…
तूळ – परिचितांशी कटुता टाळा…
वृश्चिक – नाजूक संबंधात कुरबुर टाळा…
धनु – आर्थिक खबरदारी आवश्यक…
मकर -अति अपेक्षा टाळा…
कुंभ – खर्चासाठी संयम आवश्यक…
मीन – अतिविश्वास टाळा….
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा
(वास्तू मॅप रत्न कुंडली हस्तरेषा मार्गदर्शन पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)