राशिभविष्य – ३ जानेवारी २०२२
मीन – प्रयत्न वाढवावे यश जरूर येईल…
कुंभ – स्पर्धकांवर लक्ष ठेवा….
मकर – त्रागा टाळा…
धनु – वास्तविकता स्वीकारले की अपेक्षाभंग होणार नाही…
वृश्चिक – जुना मित्रपरिवार भेटेल…
तूळ – शुभ समाचार…

व्हॉटसअॅप – 9373913484
कन्या – स्तुति पाठक या पासून सावध राहणे…
सिंह – छोटी गुंतवणूक फायद्याची…
कर्क – तात्विक निर्णय घ्या…
मिथुन – कौटुंबिक जबाबदारी वाटून घ्या व द्या…
वृषभ – महत्वाची चर्चा महत्त्वाच्या व्यक्तींशीच करा….
मेष – जुन्या पेक्षा फलद्रूप होतील….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.