आजचे राशिभविष्य
बुधवार – ८ फेब्रुवारी २०२३
मेष – सरकारी कामे करताना काळजी घ्या
वृषभ – आज आपल्या कामांना गती द्या
मिथुन – जुनी येणी वसूल होण्याची योग
कर्क – आज आपल्याला त्रासदायक दिवस
सिंह – सहकारी वर्गाची मदत मिळेल
कन्या – तब्येतीकडे लक्ष द्या. खर्चाचे प्रमाण वाढेल
तुळ – अध्यात्मिक कार्याचा लाभ घ्यावा
वृश्चिक – अपचनाचा त्रास होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्यावी
धनु – महत्त्वाच्या कामांकडे आज लक्ष जास्त द्यावे
मकर – मित्र परिवाराची मदत मिळाल्यामुळे आनंदी असाल
कुंभ – महिला वर्गाशी सलोख्याने वागा
मीन – खाण्यापिण्यावर बंधने घाला
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक