आजचे राशीभविष्य – बुधवार – ६ जुलै २०२२
मेष – बढतीचे योग…
वृषभ – मोठ्या व्यवहाराची घाई नको…
मिथुन – अपेक्षापूर्ती होईल…
कर्क – वातविकार सांभाळा…
सिंह – दीर्घ गुंतवणुकीचा फायदा…
कन्या – वाटाघाटीत पूर्वानुभव वापरा…
तुळ – अति चिंता नको…
वृश्चिक – नातेवाईकांत व्यवहार सांभाळा…
धनु – ज्येष्ठांचे आरोग्य संभाळा…
मकर – टीका आनंदाने स्वीकारा…
कुंभ – कार्य विभागणी आवश्यक….
मीन – पाठ दुखी सांभाळा….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
(पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)