आजचे राशीभविष्य – बुधवार – ५ ऑक्टोबर २०२२
मेष – पहिले ऐका मग बोला…
वृषभ – गुंतागुंतीचा व्यवहार टाळा…
मिथुन – प्रसंगी तडजोड स्वीकारा..
कर्क – ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल..
सिंह – मित्रपरिवार भेटेल..
कन्या – खानपान सांभाळा…
तूळ – अचानक प्रवास शक्यता..
वृश्चिक – वरिष्ठांची खपा मर्जी सांभाळा…
धनु – खात्री करून बोला…
मकर – कार्य गौरव होईल…
कुंभ – मनातली अढी टाळा…
मीन – फायद्याची सल्लामसलत…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84.