आजचे राशिभविष्य
– बुधवार – ५ जुलै २०२३
मेष – मन शांत ठेवा. स्त्रियांनी मानसिक स्वास्थ्य जपावे
ऋषभ – नोकरीच्या ठिकाणी मस्त भाव वाढेल. मतभेद होण्याची शक्यता
मिथुन – मालमत्तेतून लाभ होईल. संधी पुन्हा तुमच्याकडे येईल
कर्क – खाजगी माहिती उघड न होण्याची काळजी घ्या
सिंह – स्व प्रयत्नांनी समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा
कन्या – कष्टाचे फळ देणारे ग्रहमान
तूळ – तुमच्या मदतीने सहकाऱ्यांच्या अडचणी दूर होतील
वृश्चिक – अचानक सर्व जबाबदारी तुमच्यावर येण्याची शक्यता
धनु – घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन
मकर – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक समस्या दूर होतील. कुटुंबात आनंद वाढेल
कुंभ – वृद्धांच्या आरोग्याची काळजी दूर होईल
मीन – कामाचे श्रेय मिळेल अपेक्षित व्यवहार ठरेल
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड