आजचे राशिभविष्य
– बुधवार – ३१ मे २०२३
मेष – जितकी मेहनत तितका फायदा याप्रमाणे कामास बळ द्यावे
वृषभ – संवाद कौशल्य पणास लावावे लागेल
मिथुन – ज्येष्ठांच्या मताचा आदर राखावा
कर्क – मित्रांचे सहकार्य उत्तम मिळेल. सरकारी नियम पाळा
सिंह – जबाबदारीची सत्वपरीक्षा घेणारा आजचा दिवस
कन्या – जोडीदारांचे गैरसमज वेळीच दूर करा
तूळ – विरोधकांना रोखण्यासाठी वेळ खर्च होईल
वृश्चिक – आक्रमक कृतीमुळे आजचे कामे मार्गी पडतील
धनु – आर्थिक नियोजनाचे धोरण तयार ठेवा
मकर – कार्यक्षेत्रात विरोधक तयार होण्याची शक्यता
कुंभ – कोणालाही शब्द देऊ नका
मीन – सहकारी वर्ग पाठ राखण करेल
आजचे दिनविशेष
आज निर्जला एकादशी आहे. या एकादशीला बारा एकादशीचे व्रताचे फळ प्राप्त होते
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असा आहे. यादरम्यान राजगिऱ्याचे लाडू वाटल्यास पुण्य संचय होतो
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक