आजचे राशीभविष्य – बुधवार – ३ ऑगस्ट २०२२
मेष – व्यवसायात त्याच त्या संकल्पना टाळा…
वृषभ – धार्मिक कार्याची तयारी…
मिथुन – शांतपणे समस्या सोडवा…
कर्क – अकस्मिक शारीरिक समस्या संभाळा…
सिंह – स्वीकार भाव ठेवा…
कन्या – अति चिकित्सा टाळा….
तूळ – चर्चेतून मार्ग काढा…
वृश्चिक – अति विचार टाळा…
धनु – मध्यम भूमिका आवश्यक…
मकर – वादास कारण नको…
कुंभ – ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा…
मीन – खर्च सांभाळा…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)