आजचे राशिभविष्य
बुधवार – २९ मार्च २०२३
मेष – परिवारामध्ये मतभेद होणार नाही याची काळजी घ्या
वृषभ – स्त्रियांनी आज खाण्यापिण्यावर बंधने घालावीत
मिथुन – आज धनलाभ होण्याची संकेत
कर्क – शक्यतो आज आपले काम गोडी गुलाबीने करण्याचा प्रयत्न करा
सिंह – मन दुखी व निराशा असेल. अध्यात्माची जोड घ्यावी
कन्या – खूप दिवसांपासूनची मनातील अपूर्ण इच्छा पूर्ण होईल
तूळ – दिवस आनंदी जाण्यासाठी सर्वांशी प्रेमाने वागा. शरीरातली मरगळ झटका
वृश्चिक – घरातील वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेऊन आपल्या कामाची सुरुवात करा. लाभ मिळतील
धनु – छंदात रमल्यास आपला आजचा दिवस आनंदी जाईल
मकर – ज्येष्ठ मंडळींसाठी आजचा दिवस सुखप्राप्तीचा
कुंभ – आज एखाद्या गरजवंताला अन्नदान केल्यास मनोवंचित फळ मिळेल
मीन – पाणी भरपूर प्यावे एनर्जी टिकून राहील
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असा आहे. यावेळात गाईला हिरवा चारा दिल्यास मन प्रसन्न राहील…