आजचे राशिभविष्य – बुधवार – २९ जून २०२२
मेष – सबुरीने घ्या…
वृषभ – ताण-तणाव सांभाळा…
मिथुन – अभ्यासपूर्ण व्यक्त व्हा…
कर्क – कार्य गौरव होईल…
सिंह – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
कन्या – मोठा आर्थिक निर्णय तूर्त थांबावे…
तूळ – डोळ्याचा त्रास संभाळा…
वृश्चिक – समस्या ओळखून वागा…
धनु – सकारात्मकता बाळगा…
मकर – खर्च सांभाळा…
कुंभ – प्रमोशनचे योग…
मीन – शुभवार्ता मिळेल…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे
(व्यक्तिगत मार्गदर्शन पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)