आजचे राशीभविष्य – बुधवार – २७ जुले २०२२
मेष – भावनिकता जपा….
वृषभ – दिवाणी व्यवहार सावधपणेकरा….
मिथुन – तर्क संगत व्यवहार आवश्यक….
कर्क – शुभस्य शीघ्रम….
सिंह – कलागुणांचे चीज होईल…..
कन्या – ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल…..
तूळ – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…..
वृश्चिक – आकस्मिक मोठ्या व्यवहाराची शक्यता….
धनु – विसंबून राहणे टाळा….
मकर – हेलपाटा होऊ नये असे बघा…
कुंभ – अनोळखी व्यक्तीशी व्यवहार टाळा…
मीन – वादापेक्षा गोड बोला….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)
Horoscope Rashi Bhavishya wednesday 27 july 2022