आजचे राशीभविष्य
– बुधवार – २३ नोव्हेंबर २०२२
मेष – वस्तुस्थितीला स्वीकारा…
वृषभ – अभ्यासपूर्ण विरोध करा…
मिथुन – खर्च संभाळा….
कर्क – मौल्यवान वस्तू खरेदी…
सिंह – महत्त्वाच्या सूचनांचे पालन आवश्यक…
कन्या – अभ्यासूपणे व्यक्त व्हावे…
तूळ – मानसिक त्रास संभाळा…
वृश्चिक – अनोळखी व्यक्तींपासून अंतर ठेवा…
धनु – इच्छा पूर्ती होईल…
मकर – शुभवार्ता…
कुंभ – झाकली मूठ ठेवा…
मीन – मोजके बोला….
आजचा राहू काळ
दुपारी 12 ते 1.30 आहे.