आजचे राशिभविष्य
बुधवार – २२ मार्च २०२३
मेष – आपल्या यशाचा आलेख उंचावरील आर्थिक लाभ आणि उत्साह वाढेल
वृषभ – भागीदारांची साथ मिळाल्यामुळे कार्यामध्ये गती वाढेल
मिथुन – झटपट अर्थप्राप्ती च्या मागे लागू नका
कर्क – अभ्यासपूर्वक योजना तयार ठेवा
सिंह – विरोधकांच्या कारवाया रोखण्यात यश मिळेल
कन्या – आर्थिक व्यवहारात लाभ संकेताची चिन्हे
तूळ – व्यावसायिक वृद्धीच्या कामास खीळ बसण्याची शक्यता. काळजी घ्यावी
वृश्चिक – नव्या कल्पनेस वरिष्ठांची मर्जी नसेल
धनु – तुमच्या कर्तुत्वास चालना मिळेल
मकर – नोकरी धंद्यात नव्या संधी प्राप्त होतील
कुंभ – वरिष्ठांच्या मनातील योजनेचा अचूक अंदाज घ्यावा
मीन – मतभेदामुळे मानसिक ताण तणाव जाणवेल
आपल्या सर्वांना नववर्षाच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून तसेच सर्व इंडिया दर्पणच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक