आजचे राशिभविष्य
बुधवार – २२ फेब्रुवारी २०२३
मेष – कामासाठी पैसा खर्च करावा लागेल
वृषभ – आज आपल्याला आनंदी बातमी मिळू शकते
मिथुन – मित्र परिवारामध्ये दिवस आनंदी जाईल
कर्क – वाहने हळूहळू चालवा. सरकारी कामे शक्यतो टाळा
सिंह – अतिश्रमामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो काळजी घ्या
कन्या – महिला वर्ग करून कौतुक होईल. जुन्या मैत्रिणी भेटण्याची योग
तुळ – धनवृद्धी होण्याचे योग पण तब्येतीकडे लक्ष ठेवा
वृश्चिक – कामामध्ये सावध राहा. विचारपूर्वक निर्णय घ्या
धनु – बाहेरचे आज खाऊ नका. वाद-विवाद टाळा
मकर – मन शांत ठेवा. कामांमध्ये नीट लक्ष ठेवा
कुंभ – मनामध्ये आकारण भीती बाळगू नका
मीन – भडक कृती टाळा. पॉझिटिव्ह विचार ठेवा
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड यादरम्यान महत्त्वाची कामे टाळा