आजचे राशीभविष्य – बुधवार – २१ सप्टेंबर २०२२
मेष – अकस्मिक शुभ वार्ता…
वृषभ – कलाकारांना शुभ वार्ता…
मिथुन – महत्वाच्या वाटाघाटी…
कर्क – मध्यम मार्ग स्वीकारा…
सिंह – कल करे सो आज कर…
कन्या – वास्तविकता बघा…
तुळ – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
वृश्चिक – बोलताना शब्द सावधानता…
धनु – गैरसमज नको…
मकर – अति आग्रह टाळा…
कुंभ – मोठा आर्थिक व्यवहार जपून…
मीन – छोटे वाद मोठे होऊ देऊ नये…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे..
सविस्तर समस्या मार्गदर्शन भवानी ज्योतिष पं. दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी
खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD