आजचे राशिभविष्य
– बुधवार – २१ जून २०२३
मेष – अनपेक्षित घटनांमुळे त्रास
वृषभ – प्रवास करताना काळजी घ्यावी. प्रेम प्रकरणात अपयश
मिथुन – कुसंगती पासून धोका जुगार टाळावा
कर्क – शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर स्फोटक सर्व बाबींवर लक्ष ठेवावे
सिंह – नियोजित कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता
कन्या – कायदेशीर प्रकरणातून सुटका
तूळ – नोकरीत उत्तम घडामोडी
वृश्चिक – विद्यार्थी तरुणांना शुभकाळ
धनु – तरुण मंडळींना भाग्योदय, पण सरकारी कामे सांभाळा
मकर – अनपेक्षित घडामोडी विनाकारण वादात तोडले जात
कुंभ – विचित्र गाठीभेटीतून त्रास दुखापतीची शक्यता
मीन – प्रियजनांबरोबर तीर्थयात्रेचा लाभ
आजचे दिनविशेष
आज आहे जागतिक योग दिन तसेच सूर्याच्या दक्षिणायारंभाची सुरुवात
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड असा आहे. या वेळात श्रीगणेशाचे नामस्मरण करावे
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक