आजचे राशीभविष्य – बुधवार – २० जुलै २०२२
मेष – प्रयत्नांवर विश्वास ठेवा…
वृषभ – अगतिकता टाळा…
मिथुन – दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची…
कर्क – आकस्मिक खर्च सांभाळा…
सिंह – नवीन संकल्पनेवर काम सुरू…
कन्या – नवीन व्यक्तीवर भरोसा नको…
तुळ – व्यवहारिकता दाखवा…
वृश्चिक – ज्येष्ठांशी सुसंवाद आवश्यक…
धनु – अति भावनिकता नको…
मकर – प्राप्त परिस्थितीशी जुळवून घ्या…
कुंभ – शब्दांची योग्य निवड आवश्यक…
मीन – मत मतांतर स्वीकारा…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
(सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84)