आजचे राशिभविष्य
बुधवार – १९ एप्रिल २०२३
मेष – आपल्या यशाचा आलेख उंचावेल
वृषभ – सहकारी वर्ग मदत करेल
मिथुन – झटपट अर्थप्राप्तीच्या मागे लागू नका
कर्क – अभ्यासपूर्वक निर्णय घ्यावा
सिंह – आपले हितशत्रू ओळखा
कन्या – लाभ होण्याची शक्यता
तूळ – हाती घेतलेल्या कामांमध्ये अडचणी येतील
वृश्चिक – वरिष्ठ आपल्यावर नाराज असतील
धनु – आपण केलेल्या कामाची कौतुक होईल
मकर – नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचे संकेत
कुंभ – आपल्यापेक्षा ज्येष्ठ मंडळीची प्रेमाने वागल्यास दिवस आनंदी
मीन – दुसऱ्यांच्या मनाचा विचारांचा आदर राखा
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड
आजचे दिनविशेष
आज दर्श अमावस्या आजच्या दिवशी गाईंची सेवा केल्यास संपूर्ण महिना आनंदी जाईल. गाईंना हिरवा चारा व मिठाई खाऊ घालावी श्रीराम समर्थ हा जप करावा
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक