आजचे राशिभविष्य
बुधवार – १८ जानेवारी २०२३
मेष – दुपारी तीन वाजेपर्यंत महत्त्वाची कामे करावी…
वृषभ – जमिनी विषयीचे व्यवहार शक्यतो टाळा…
मिथुन – मौन बाळगल्यास फायदा होईल…
कर्क – बारा वाजेपर्यंत वेळ त्रासदायक जाईल. त्यानंतरचा वेळ चांगला जाईल…
सिंह – सरकारी कामात यश…
कन्या – आर्थिक लाभ होण्याच्या संधी…
तूळ – अध्यात्मिक उपासना आज आपल्याला बळ देईल
वृश्चिक – भडक प्रतिक्रिया टाळा
धनु – कामाची गती वाढवावी. आळस टाळा
मकर – कुटुंबासोबत वेळ आनंदी जाईल
कुंभ – मित्रपरिवार जुने मित्र यांच्या अचानक गाठीभेटी होतील
मीन – सत्पुरुषाची भेट आनंद देईल
– आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन असा आहे.
– ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण
व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक
मो. – 9850281917