आजचे राशिभविष्य
बुधवार – १५ फेब्रुवारी २०२३
मेष – दुपारपर्यंत आपली महत्त्वाची कामे केल्यास लाभ
वृषभ – आज जमिनी संबंधीचे व्यवहार टाळल्यास उत्तम
मिथुन – मित्र परिवारात किंवा आपल्या कुटुंबासोबत असताना अतिरिक्त बोलणे टाळावे
कर्क – कामावर जाताना मन प्रसन्न ठेवा. दिवस चांगला जाईल
सिंह – आज अधिकारी वर्ग आपल्यावर खुश असेल
कन्या – आर्थिक लाभ होण्याची शक्यता
तूळ – घरातून बाहेर पडण्याच्या आधी दत्तगुरूंचे स्मरण करून कामाला मार्गी व्हावे
वृश्चिक – दुसऱ्याचे मन दुखावले जाणार नाही असे बोलणे टाळावे
धनु – आज कामाचा कंटाळा येईल. पण कंटाळा न करता कामे करण्यास प्राधान्य द्यावे
मकर – खूप वर्षांपूर्वीचे मित्र मंडळी भेटल्यामुळे दिवस आनंदी
कुंभ – आपल्या परिवारासोबत आपण दिवस घालवाल
मीन – संत मंडळींचा सहवास आपल्याला आनंद देईल
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड या वेळात प्रवास टाळावा