आजचे राशीभविष्य
– बुधवार – १४ डिसेंबर २०२२
मेष – गोडधोड होईल…
वृषभ – स्थावर मालमत्तेचे प्रश्न सांभाळा…
मिथुन – वाढीव जबाबदारी…
कर्क – मोठा निर्णय नको…
सिंह – प्राप्ती योग…
कन्या – वरिष्ठांची मर्जी सांभाळा…
तुळ – नवी आर्थिक जबाबदारी…
वृश्चिक – एकाग्रता वाढवा…
धनु – भागीदारी टर्म कंडीशन नीट ठरवा…
मकर – सन्मान होईल…
कुंभ – अपेक्षित यश मिळेल…
मीन – किरकोळ मतभेद सांभाळा…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे..
पंडित दिनेश पंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84
