आजचे राशीभविष्य – बुधवार – १३ जुलै २०२२
मेष – हातचे सोडून पळत्याच्या मागे जाणे नको…
वृषभ – वरिष्ठांची खफा मर्जी सांभाळा..
मिथुन – आर्थिक योग जुळून येईल…
कर्क – मनमोकळे राहा…
सिंह – अकारण वाद टाळा…
कन्या – भूमिकेत स्पष्टता आवश्यक…
तूळ – त्वरित आर्थिक निर्णय टाळा…
वृश्चिक – महत्त्वाच्या विषयावर खलबत्तं…
धनु – आ बैल मुझे मार स्थिती टाळा…
मकर – दान धर्म होईल….
कुंभ – आपले परके ओळखा….
मीन – शुभ समाचार…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
(भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84)