आजचे राशीभविष्य – बुधवार – १२ ऑक्टोबर २०२२
मेष – वादा ना तोड…
वृषभ – परदेश गमन संधी…
मिथुन – छोट्या चुकाही टाळा…
कर्क – तोल मोल के बोल…
सिंह – आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी स्थिती टाळा…
कन्या – तोंडाचे विकार सांभाळा…
तुळ – उगीच आग पाखड नको….
वृश्चिक – दिवाणी प्रकरणे मार्गी लागतील….
धनु – अर्थ प्राप्तीसाठी नो शॉर्टकट….
मकर – आर्थिक नवीन संधी…
कुंभ – खरा सल्लागार ओळखा…
मीन – प्रमोशन चान्स….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे….
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप ९३७३९१३४८४
Horoscope Rashi Bhavishya Wednesday 12 October 2022