आजचे राशीभविष्य – बुधवार – १० ऑगस्ट २०२२
मेष – फक्त प्लॅनिंग नको ॲक्शन घ्या..
वृषभ – जुने आर्थिक अनुभव उपयोगी येतील…
मिथुन – बौद्धिक चर्चा होईल…
कर्क – आकारण वाद टाळा…
सिंह – वेळापत्रक सांभाळा…
कन्या – व्यावसायिक निर्णय…
तूळ – विचारात समतोल हवा…
वृश्चिक – वैचारिक स्थिरता ठेवा…
धनु – आकारण विरोध नको…
मकर – मानसन्मान मिळेल…
कुंभ – वादातीत रहा…
मीन – नवी खरेदी…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेश पंत 93 73 91 34 84
Horoscope Rashi Bhavishya Wednesday 10 August 2022