आजचे राशिभविष्य
बुधवार – १ फेब्रुवारी २०२३
मेष – धाकटे भाऊ व बहिणींबरोबर संबंध मधुर होतील
वृषभ – नोकरदार वर्गाला नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील
मिथुन – घरामध्ये नवीन कार्यसंपन्न होईल
कर्क – आपल्या नात्यांबाबत नवीन अनुभव येईल
सिंह – मानसिक गुंता राहणार नाही
कन्या – कामाविषयी जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे
तूळ – अविवाहितांना विवाहाचे उत्तम प्रस्ताव येण्याचा दिवस
वृश्चिक – सहकार्यांच्या स्तुतीचा अर्थ समजावून निर्णय घ्यावा
धनु – शारीरिक व मानसिक शांतीकडे लक्ष द्यावे
मकर – आई-वडिलांचे आशीर्वाद घ्यावे. सौख्य लाभाचा दिवस
कुंभ – दुसऱ्यांचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी
मीन – नात्यांमध्ये कटूता येणार नाही, यासाठी बोलणे मधुर ठेवावे
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड पर्यंत या वेळात महत्त्वाची कामे टाळावीत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक