आजचे राशिभविष्य – बुधवार – ४ मे २०२२
मेष – किरकोळ वाद संघर्ष टाळा…
वृषभ – प्रकृतीची पथ्ये पाळा…
मिथुन – प्रगतीची चढती कमान…
कर्क – तडजोडीचे धोरण व्यवहार्य…
सिंह – प्रयत्नांची शिकस्त करा…
कन्या – कल्पनिक विवंचना टाळा…
तुळ – विरोधकांना संधी देऊ नये…
वृश्चिक – यश मिळण्यास सुरुवात…
धनु – शाब्दिक द्वंद्व टाळा…
मकर – मोठ्यांच्या ओळखीचा फायदा करून घ्या…
कुंभ – विरोधाला धीरोदत्तपणे सामोरे जा…
मीन – यशस्वितेसाठी प्लॅन बी तयार ठेवा….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे….
(कुंडली रत्न वास्तु समस्या मार्गदर्शनासाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन फोन संपर्क पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)