आजचे राशि भविष्य – बुधवार – २७ एप्रिल २०२२
मेष – रागावर नियंत्रण ठेवा…
वृषभ – कला, क्रीडा क्षेत्रात शुभवार्ता…
मिथुन – मतभेदाचे प्रसंग टाळा…
कर्क – अनावश्यक खर्च वेळीच ओळखा…
सिंह – विसंबून राहणे टाळा…
कन्या – मित्र परिवाराची मदत होईल…
तूळ – नव्या योजनांवर विचार…
वृश्चिक – संयमाची परिसिमा…
धनु – मनावर ताबा आवश्यक…
मकर – ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा…
कुंभ – महत्त्वाचा हेतू साध्य होईल….
मीन – प्रवास योग…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे……
(वास्तु विजिट, व्यक्तिगत कुंडली सल्ला, रत्न सल्ला मार्गदर्शन पं. दिनेश पंत 93 73 91 34 84…)