आजचे राशीभविष्य – बुधवार – २५ मे २०२२
मेष – श्रमपरिहार होईल…
वृषभ – महत्त्वाची चर्चा अनोळखी व्यक्तींसमोर टाळा…
मिथुन – हेलपाटा टाळा…
कर्क – मोलाचा सल्ला मिळेल…
सिंह – महत्त्वाची संधी ओळखा…
कन्या – ज्येष्ठांचा सहवास लाभेल…
तूळ – आजचे काम उद्यावर नको…
वृश्चिक – महत्त्वाचा निर्णय होईल…
धनु – कामाचा प्लॅनिंग आवश्यक…
मकर – नकारात्मकता टाळा…
कुंभ – वाद नको….
मीन – संशोधन वृत्ती आवश्यक….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
(पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)