आजचे राशिभविष्य – बुधवार – २३ फेब्रुवारी २०२२
मेष – जुने प्रश्न डोके वर काढतील..
वृषभ – नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदारी येईल..
मिथुन – विचलित न होता वाटचाल चालू ठेवा..
कर्क – कौटुंबिक वातावरण सांभाळा..
सिंह – अनुभवी व्यक्तींचा सहवास लाभेल..
कन्या – छोट्या चुकांमुळे त्रास..
तूळ – हाती घेतलेली कामे पार पाडा…
वृश्चिक – डोळ्यांचे त्रास सांभाळा…
धनु – भागीदारी व्यवहार सांभाळून करा…
मकर – मध्यस्थी टाळा…
कुंभ – विरोधासाठी विरोध नको…
मीन – दैनंदिन टाईमटेबल सांभाळा…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.