आजचे राशिभविष्य – बुधवार – २० एप्रिल २०२२
मेष – आश्वासनांवर अवलंबून राहू नये…
वृषभ – समस्या युक्तीने हाताळा…
मिथुन – उद्दीष्टांवर लक्ष ठेवा…
कर्क – तडजोड क्रमप्राप्त….
सिंह – आप्तस्वकीयांकडून शुभवार्ता….
कन्या – कर्तव्यपूर्ती आवश्यक…
तुळ – प्रतिकूल परिस्थितीवर मात करा…
वृश्चिक – प्रयत्नांचा वेग वाढवा….
धनु – विचारासोबत कृती आवश्यक….
मकर – सामाजिक कार्यात सहभाग….
कुंभ – अनावश्यक खरेदी टाळा….
मीन – आकस्मिक मोठी शुभवार्ता….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे…..
(वास्तु व्हिजिट तसेच व्यक्तिगत कुंडली व रत्न सल्ल्यासाठी व्हाट्सअप पं. दिनेशपंत 9373913484)