आजचे राशिभविष्य – बुधवार – १६ फेब्रुवारी २०२२
मेष – वास्तविकता स्वीकारा..
वृषभ – मेहनतीला यश येईल…
मिथुन – समस्या सोडवण्यासाठी लॉजिकल विचार करा..
कर्क – विचार बदला, परिस्थिती बदलेल…
सिंह – सार्वजनिक भाष्य जपून करा..
कन्या – सुसंवादातून मार्ग काढा..

व्हॉटसअॅप – 9373913484
तूळ – भावनिकता टाळा…
वृश्चिक – अतिविचार नको…
धनु – वाहन सौख्य..
मकर – ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा…
कुंभ – गैरसमज टाळा…
मीन – पाठदुखीकडे दुर्लक्ष नको….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे