आजचे राशिभविष्य – बुधवार – १५ जानेवारी २०२२
मेष – अति अपेक्षा टाळा…
वृषभ – केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे…
मिथुन – आर्थिक अंदाज बरोबर येतील…
कर्क – अनपेक्षित मनाजोगी खरेदी…
सिंह – जुने वाद मिटतील…
कन्या – महत्त्वाच्या कार्यात सहभाग राहील…
तुळ – तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी…
वृश्चिक – महत्त्वाच्या निर्णयात सर्वांचा सहभाग घ्या…
धनु – अनुभवाचे चीज होईल…
मकर – जुना मित्रपरिवार भेटेल…
कुंभ – शुभ समाचार…
मीन – कार्यात आकस्मिक महत्त्वाचे फेरबदल
आजचा राहू काळ
दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत
(व्यक्तिगत सल्ल्यासाठी अपॉइंटमेंट आवश्यक दिनेश पंत 93 73 91 34 84)