आजचे राशीभविष्य – बुधवार – १३ एप्रिल २०२२
मेष – रागावर नियंत्रण ठेवा…..
वृषभ – नेमका हेतू साध्य करा….
मिथुन – कौटुंबिक कटुता टाळा….
कर्क – कला, क्रीडा क्षेत्रासाठी शुभवार्ता….
सिंह – प्रकृतीची पत्थे सांभाळा….
कन्या – दुसऱ्यावर विसंबून महत्त्वाचे निर्णय नको ….
तूळ – आकस्मिक खर्च सांभाळा….
वृश्चिक – प्रकृती सांभाळा….
धनु – अतिचिंता टाळा….
मकर – वास्तविकता स्वीकारा…
कुंभ – पित्तविकार संभाळा….
मीन – आर्थिक आमिष टाळा…..
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.

व्हॉटसअॅप – 9373913484