आजचे राशिभविष्य – बुधवार – ११ मे २०२२
मेष – नातेसंबंधातील व्यवहार मार्गी लागतील…
वृषभ – व्यवहारी धोरण ठरवा…
मिथुन – रेंगाळलेली कामे मार्गी लागतील…
कर्क – व्यक्ती ओळखून व्यवहार करा…
सिंह – लॉंग टर्म प्लॅनिंग हवे…
कन्या – सल्ला जरा सांभाळून….
तूळ – पूर्वग्रह टाळा…
वृश्चिक – सहकाऱ्यांचे सहाय्य होईल…
धनु – कडू, गोड आठवणी राहतील…
मकर – अपेक्षा मर्यादित ठेवा…
कुंभ – मन चिंती ते वैरी न चिंती…
मीन – शुभ कार्याची लगबग…
आजचा राहू काळ
सकाळी 12 ते 1.30 आहे…
(विवाह इच्छुकांचे कुंडली मिलन मोफत करून मिळेल. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मगाव व्हाट्सअप करा पं. दिनेशपंत 93 73 91 34 84)