आजचे राशिभविष्य – बुधवार – १ जून २०२२
मेष – वेळेचा अपव्यय टाळा…
वृषभ – व्यवसायाचे प्लॅनिंग हवे…
मिथुन – अति चिकित्सा टाळा…
कर्क – कौटुंबिक शुभवार्ता…
सिंह – मित्र परिवार भेटेल…
कन्या – दिवाणी प्रकरणांकडे लक्ष द्या…
तूळ – गोडधोड खायला मिळेल…
वृश्चिक – अनावश्यक प्रतिक्रिया टाळा…
धनु – आर्थिक नियोजन आवश्यक…
मकर – चर्चेतून मार्ग काढा…
कुंभ – नवीन आर्थिक निर्णय….
मीन – अपेक्षित फायदा होईल….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
(पं .दिनेशपंत 93 73 91 34 84)