आजचे राशिभविष्य
मंगळवार – ९ मे २०२३
मेष – वादाचे मुद्दे प्रयत्नपूर्वक टाळा
वृषभ – वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होतील
मिथुन – आपल्या योजनेस मान्यवरांची साथ लाभेल
कर्क – मुलांच्या तक्रारी कानावर येतील
सिंह – कौटुंबिक जीवनातील सलोखा जपण्याचा प्रयत्न करा
कन्या – आर्थिक व्यवहारात बाजी माराल. नवे डावपेच यशस्वी होतील
तूळ – कार्यातील खर्चाचा अंदाज चुकण्याची शक्यता
वृश्चिक – प्रियजनांच्या मनातील गैरसमज वेळीच दूर करा
धनु – कौटुंबिक जबाबदारीचा भार वाढण्याची शक्यता
मकर – नोकरी, व्यवसायात नवीन बदल स्वीकाराल
कुंभ – लाभाचे संकेत. अंदाज खरे ठरण्याची शक्यता
मीन – धार्मिक कार्यात रमल्यामुळे ताण तणाव कमी होतील
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक