आजचे राशीभविष्य – मंगळवार – ८ नोव्हेंबर २०२२
मेष – राग टाळा…
वृषभ – शाब्दिक संयम पाळा…
मिथुन – अति तेथे माती…
कर्क – वाद नको…
सिंह – समस्या सोपी करून सोडवा…
कन्या – तर्क संगत विचार करा…
तूळ – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…
वृश्चिक – नवीन वाद नको…
धनु – अति चिकित्सा टाळा…
मकर – मित्रपरिवार भेटेल…
कुंभ – मोठा खर्च नको…
मीन – दुहेरी भूमिका नको….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
वास्तु रत्न कुंडली व्यक्तिगत मार्गदर्शन भवानी ज्योतिष भवानी पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84