आजचे राशिभविष्य – मंगळवार – ४ ऑक्टोबर २०२२
मेष – घाई गर्दीत मोठा निर्णय नको…
वृषभ – गुंतवणुकीचा फायदा मिळेल…
मिथुन – मेजवानी मिळेल…
कर्क – तर्कसंगत बोला…
सिंह – महत्वाची बोलणी पार पडतील…
कन्या – गैरसमज सांभाळा…
तूळ – अतिशयोक्ती टाळा…
वृश्चिक – सौदा लाभात राहील…
धनु – अनुभवी मार्गदर्शन लाभेल….
मकर – ऊन सांभाळा..
कुंभ – नातीगोती कामी येतील…
मीन – महत्त्वाचा निर्णय होईल…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84