आजचे राशिभविष्य
मंगळवार – २८ मार्च २०२३
मेष – स्वतःचा विवेक बाळगला तर चांगले लाभ मिळतील
वृषभ – मनाला मुरड घाला. लहान मुलांना चॉकलेट द्या
मिथुन – जास्त जोखीमीचे कामे आज टाळा
कर्क – व्यवसाय नोकरीत गोंधळ होऊ शकतो. काळजी घ्या
सिंह – आज वाद-विवाद टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा
कन्या – कला कौशल्या मध्ये असणाऱ्यांना आजचा दिवस चांगला
तुळ – आज आपले मन प्रसन्न असेल. सर्वांशी प्रेमाने वागा
वृश्चिक – आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदतीचा हात द्या. दिवस चांगला जाईल
धनु – आज कामाचा ताण जास्त असेल. मन अशांत होऊ देऊ नका
मकर – आज गरिबांना मिठाईचे किंवा काहीतरी गोड खायला द्या. लाभ मिळेल
कुंभ – जवळच्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास टाकून निर्धास्त होऊ नका
मीन – आज धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असा आहे. या वेळेत देवी भगवतीचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक