आजचे राशिभविष्य – मंगळवार – २८ जून २०२२
मेष – अनुभवाचा वापर करा…
वृषभ – ताणतणाव सांभाळा…
मिथुन – आरोग्य विषयक पथ्य पाळा…
कर्क – प्रगतीची कमान चढती राहिल…
सिंह – व्यवसायिक शुभवार्ता…
कन्या – खर्च संभाळा…
तूळ – मित्र परिवाराची मदत होईल…
वृश्चिक – आकस्मिक समस्या अनुभवाने हाताळा…
धनु – वास्तविकता स्वीकारा…
मकर – पूर्वानुमान उपयोगी येईल…
कुंभ – चांगल्या कार्याची नोंद घ्या…
मीन – व्यावसायिक ज्ञान वाढेल…
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे
(पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)
horoscope rashi bhavishya tuesday 28 june 2022