आजचे राशिभविष्य
मंगळवार – २८ फेब्रुवारी २०२३
मेष – आपल्या लहान भावा बहिणींना काहीतरी गोड खायला आणा
वृषभ – आज कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील
मिथुन – घरामध्ये नवीन कार्याचे योग आज ठरू शकतात
कर्क – नातेसंबंधांमध्ये आपल्याला नवीन अनुभव येण्याची शक्यता
सिंह – मानसिक गुंता राहणार नाही
कन्या – कामाविषयी सावधगिरी बाळगणे चांगले
तूळ – विवाह साठी उत्सुक मंडळींना आजचा दिवस भाग्याचा
वृश्चिक – मित्र वर्गामध्ये प्रशंसा होईल
धनु – शारीरिक व मानसिक शांतीकडे जास्त लक्ष केंद्रित करा
मकर – आई वडिलांना नमस्कार करून कामावर जा
कुंभ – बोलताना संयम ठेवा जीभ घसरल असे बोलणे टाळा
मीन – आपल्या बोलण्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार पर्यंत यावेळी महत्त्वाचा प्रवास टाळावा