आजचे राशीभविष्य – मंगळवार – २६ जुलै २०२२
मेष – उत्स्फूर्तता हवी…
वृषभ – तात्काळ प्रतिक्रिया टाळा…
मिथुन – आकस नको…
कर्क – जुने हेवे दावे मिटतील…
सिंह – झाकली मूठ ठेवा…
कन्या – जुनी सरकारी प्रकरणे सांभाळा…
तूळ – विचारपूर्वक शब्द द्या…
वृश्चिक – मोठ्या व्यवहारात सावधानता हवी…
धनु – आपलेच खरे असे नको…
मकर – फापट पसारा टाळा…
कुंभ – धार्मिक कार्यक्रम पार पडेल…
मीन – शुभ खरेदी….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
(व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिषालय पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)