आजचे राशिभविष्य
मंगळवार – २४ जानेवारी २०२३
मेष – नवीन कामांचा लाभ मिळेल
वृषभ – कर्मचारी वर्गामध्ये प्रशंसा होईल
मिथुन – कामे करताना नीट लक्ष द्यावे
कर्क – कामाचा ताण अधिक जाणवू शकतो
सिंह – सहकारी वर्गाची मदत मिळेल
कन्या – नवीन कामात यश मिळेल
तूळ – कागदपत्रे नीट हाताळा
वृश्चिक – तब्येती विषयी जागरूक रहा
धनु – जोडीदाराकडून लाभ
मकर – मित्रांबरोबर गाठीभेटी होऊ शकतात
कुंभ – पाहुणे आल्यामुळे मन आनंदित होईल
मीन – अधिकारी वर्गाला खुश ठेवावे
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असा आहे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक