आजचे राशिभविष्य
मंगळवार – २१ फेब्रुवारी २०२३
मेष – नवीन कामाची सुरुवात चांगली होईल
वृषभ – कर्मचारी वर्गांमध्ये प्रशंसा होईल
मिथुन – कामे करताना नीट लक्ष द्यावे
कर्क – कामाचा ताण अधिक जाणवू शकतो
सिंह – घरातील महिला वर्गाचा सन्मान करा
कन्या – नवीन काही काम घेतले असेल तर ते यश देईल
तूळ – आपली महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा
वृश्चिक – अपचनाचा त्रास होऊ शकतो
धनु – सहकारी आपल्याला मदत करतील
मकर – मित्रांबरोबर गाठीभेटी होऊ शकतात
कुंभ – घरामध्ये पाहुणे येती पाहुणचाराचा दिवस
मीन – आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार यावेळी प्रवास टाळावा