आजचे राशिभविष्य
– मंगळवार – २० जून २०२३
मेष – तरुण व्यक्तींसाठी शुभ वृद्ध व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी
वृषभ – मनामध्ये एक नवीन उभारी विचार ठाम बनवतील
मिथुन – प्रगतीचे मार्ग खुले होतील. यशस्वी लोकांच्या संपर्कात फायदा होईल
कर्क – कौटुंबिक जीवन व जोडीदार यांना प्रगतीकारक घटना
सिंह – धावपळ वाढेल. निर्णय अचूक ठरतील
कन्या – श्रेष्ठ, वरिष्ठ व्यक्तींशी मतभेद टाळा
तूळ – ओळखीने कामे पूर्ण होतील
वृश्चिक – नोकरी करणाऱ्यांनी जपून निर्णय घ्यावेत
धनु – अपेक्षित ठिकाणी कामे मिळतील
मकर – मनस्थितीकडे लक्ष द्या तोंडावर ताबा ठेवा
कुंभ – मोठे निर्णय घेणे टाळावेत. ध्यानधारणा उत्तम
मीन – स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असा आहे. या वेळात ओम दुर्गा देवी नमः जप उत्तम राहील
ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917 वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक