आजचे राशिभविष्य
मंगळवार – २ मे २०२३
मेष – आनंदी दिवस. सर्व कार्य पार पडतील
वृषभ – आपण आपल्या शत्रूंवर विजय मिळवाल
मिथुन – आर्थिक स्थितीमध्ये भर पडण्याची शक्यता
कर्क – ज्यांच्याकडे उधारी आहे त्यांना फोन करा. जुनी आणि वसूल होईल
सिंह – धावपळ व दगदग वाढण्याची शक्यता
कन्या – परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे
तूळ – नवीन खरेदीचा विचार कराल
वृश्चिक – अचानक झालेल्या आर्थिक लाभांमुळे आनंदी वाल
धनु – मनासारखे घडले अशी शक्यता नाही
मकर – तुमचे मित्र हितशत्रू आपणास त्रास देतील
कुंभ – मुलांबरोबर आज दिवस चांगला जाईल
मीन – आपले कौतुक होईल अर्थ प्राप्तीची शक्यता
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार असा आहे. या वेळात देवी भगवतीचे नामस्मरण करावे
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक